Marathi Jokes - अर्थ आपापल्या सोईचा
कॉलेजमध्ये इंग्लीशच्या शिक्षकाने फळ्यावर एक वाक्य लिहिलं -
"Woman without her man is nothing"
आणि त्या वाक्याचे सर्व विद्यार्थ्यांना भाषांतर करण्याचे सांगितले.
वर्गातल्या मुलांनी त्या वाक्याचे असे भाषांतर केले -
"Woman, without her man, is nothing"
''स्त्री आपल्या पति विना काहीच नाही ''
आणि वर्गातल्या मुलींनी त्या वाक्याचे भाषांतर असे केले -
"Woman! Without her, man is nothing.''
''स्त्री! तिच्या विना, माणूस काहीच नाही ''
Marathi jokes, Marathi latife latiphe, Marathi laughter, comedy express, Marathi sher shayari, Marathi dohe, Marathi lyrics, Marathi songs, Marathi cinema, Marathi comedy, charolya
0 comments:
Post a Comment